भगवान भोजने यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

खुलताबाद प्रतिनिधी , मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या मार्फत राज्यातील सामाजिक , राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येते यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्धल श्री संत जनार्दन स्वामी प्राथमिक गुरुकुल वेरूळ येथील सहशिक्षक भगवान एकनाथ भोजने यांना पुरस्कार जाहीर झाला होता तर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निष्काम कर्मयोगी जगद्गुरु … Continue reading भगवान भोजने यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान